रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खास. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षांच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार*

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खास. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षांच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार*

*कोंकण Express*

*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खास. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षांच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षांच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कणकवली ओम गणेश या निवासस्थानी भेट घेवून सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस एम. के गावडे, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा ताई परब,राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर,राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब,अबिद नाईक यांच्या कन्या रिजा नाईक, पुतण्या अली नाईक,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर,राष्ट्रवादी दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस,राष्ट्रवादी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर,जिल्हा सचिव सुशील चमनकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ,राष्ट्रवादी वैभववाङी तालुकाध्यक्ष वैभव राव राणे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर ,कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव विलास पावसकर,सौ. प्रविणा खानोलकर, सौ. रक्षिता गोवेकर,राष्ट्रवादी महिला कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीमती पूजा पेडणेकर, राष्ट्रवादी महिला कणकवली तालुकाध्यक्ष सौ स्नेहल पाताडे,राष्ट्रवादी महिला सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ रिद्धी परब,जिल्हा प्रतिनिधी रोहण परब, सुनील जंगले,राष्ट्रवादी देवगड तालुकाध्यक्ष रशीद खान,राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोयङे राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, राष्ट्रवादी कणकवली युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडूलकर,राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, अमित केतकर गणेश चौगुले, चिटणीस विशाल पेडणेकर, दिनेश सावंत,बाळू मेस्त्री, नितीश सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी खास. नारायण राणे यांनी सर्व राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणी बरोबर बोलताना सर्वाची विकास कामे आपण पूर्ण करू असे संबोधित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!