कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत शुभम राणे, वाणिज्य शाखेत प्रणय बोभाटे तर विज्ञान शाखेत गौरव कुडतरकर प्रथम

कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत शुभम राणे, वाणिज्य शाखेत प्रणय बोभाटे तर विज्ञान शाखेत गौरव कुडतरकर प्रथम

*कोंकण Express*

*कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत शुभम राणे, वाणिज्य शाखेत प्रणय बोभाटे तर विज्ञान शाखेत गौरव कुडतरकर प्रथम*

*कासार्डे ज्यु.कॉलेजच्या तीनही शाखेचा निकाल १०० टक्के*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

कासार्डे उच्च माध्यमिक विद्यालयाचा सर्व शाखांचा निकाल 100% लागला असून कला शाखेत शुभम राणे याने 88%, वाणिज्य शाखेत प्रणय बोभाटे याने 90.50% तर विज्ञान शाखेत गौरव कुडतरकर याने 79.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. या महाविद्यालयातून एकूण 196 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2024 परीक्षेचा निकाल मंगळवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.
*शाखानिहाय अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढालप्रमाणे-*

*कला शाखा :* शुभम उमेश राणे (88%), रोशन दयानंद राठोड (72.17%), रवींद्र भास्कर कोतवडेकर (69.17)
*वाणिज्य शाखा :*
प्रणय प्रकाश बोभाटे (90.50%), साक्षी सहदेव सावंत (89.67%), प्रांजली प्रकाश कुडतरकर (86.33%)
*विज्ञान शाखा :* गौरव किशोर कुडतरकर (79.83%), नाजुका जितेंद्र सावंत (76%), विघ्नेश विजय तावडे (75.83%)

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष परशुराम माईणकर,सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,संकुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एन.सी.सी. कुचेकर, पर्यवेक्षक एस.डी.भोसले व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

फोटो : २२/५/२०२४
कला शाखा : शुभम उमेश राणे :
रोशन दयानंद राठोड :
रवींद्र भास्कर कोतवडेकर :

वाणिज्य शाखा : प्रणय प्रकाश बोभाटे :
साक्षी सहदेव सावंत :
प्रांजली प्रकाश कुडतरकर :

विज्ञान शाखा : गौरव किशोर कुडतरकर :
नाजुका जितेंद्र सावंत :
विघ्नेश विजय तावडे :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!