*कोंकण Express
*उद्धव ठाकरेंना प्रशासनातलं काहीही कळत नाही ; प्रमोद जठार*
*अडीच वर्षांमध्ये तुम्ही अडीच दिवस सुद्धा प्रशासन समजून घेतलं नाही*
*कणकवली ः प्रतिनिधी*
50 कोटीची पाणबुडी या दोन तृतीयांः श समुद्र मिळालेल्या कुठल्याही समुद्रात होऊ शकते करायची अशीच पाणबुडी काय जगात एकमेव नाही हजारो पाणबुडे आहेत आधी देशात त्याची निर्मिती होते माझगाव डॉक बनवते उद्धव ठाकरेंना ब्रेकिंग योग्य प्रकारे होत नाही किंवा त्यांना प्रकल्प कशात कसे तयार होतात हे कळत नाही म्हणजे त्यांनी जेव्हा पंतप्रधानांना माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींना पत्र दिलं की नाणारला नको बारसुला व्हावी त्यावेळी ह्यांचेच खासदार सांगतात की त्यांच्या अधिकाऱ्याने चुकीची माहिती त्यांना दिली म्हणून त्यांनी पत्र पंतप्रधानांना दिलं याचा अर्थ उद्धव ठाकरेंना प्रशासनातलं काहीही कळत नाही एका निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहे त्यांच्या एका कार्यक्रमात त्याने जाहीर सांगितलं उद्धव ठाकरे मला बजेट मधलं काही कळत नाही मी सरकारात असलो तर बजेट चांगला मी सरकारच्या विरोधात असलो तर बजेट वाईट. उद्धव ठाकरे साहेब कुठलाही प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला नाही अडीच वर्षांमध्ये तुम्ही अडीच दिवस सुद्धा प्रशासन समजून घेतलं नाही आमदार एका रात्रीत त्यांच्याच मीटिंगमध्ये उठून निघून गेले मग ते बहुमत विधिमंडळात सिद्ध करावा लागतं आणि ते सिद्ध झालं किंवा न झाल्यास राजीनामा द्यावा लागतो हे पण आपल्याला कळलं नाही हे बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच आपण राजीनामा तून आणि पक्षाला आणि तुमच्या सगळ्या मंडळींना सहकार्य मंडळींना सहयोगी पक्षांना अडचणीत आणले
माझा बाप चोरू नका माझा बाप चोरु नका या देशातले महापुरुष ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील जे थोर पुरुष होऊन गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे हे सगळे थोर पुरुष महापूरूष ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते ते आता तुमचे वडील राहिलेले नाही ते या जनतेच्या हृदयातले वडील झालेले आहे ती जनतेची प्रॉपर्टी आहे त्यामुळे कायम तुम्ही त्यांना कुटुंबा पुरता मर्यादित का करता बाळासाहेबांनी काही विचार दिला हिंदुत्व दिलं देशभक्ती दिलं राष्ट्रप्रेम दिलं ज्यांना या देशात प्रेम आहे त्यांनी त्या ठिकाणी राहावं कुठले धर्माचा असेल हे विचार हे वारसा हक्काने येत नाही वारसा हक्काने फक्त संपत्ती येते उद्धवजी विचार देशभक्ती हे सगळं फक्त वारसा हक्काने येत नाही आणि बाळासाहेबांचे विचारांचे देशभक्तीचे नेतृत्वाचे भाषणाचे वकृत्वाचे दातृत्वाचे खरे वारसदार हे सन्माननीय राज ठाकरे सन्माननीय नारायणराव राणे सन्माननीय एकनाथजी शिंदे आहे आम्ही या अज्ञानातनं पण तुम्हाला दूर करतो की तुम्ही आमचे विचाराचे देशभक्तीचे नेतृत्वाचे खरे वारसदार नाही.

