नाणार प्रकल्पाला शास्त्रीय कारणावरती, पर्यावरणीय कारणावरती विरोध नसून विनायक राऊत यांचा दोन सुलभ सौचालय सीएसआर मधून दिली नाहीत म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध ; प्रमोद जठार

नाणार प्रकल्पाला शास्त्रीय कारणावरती, पर्यावरणीय कारणावरती विरोध नसून विनायक राऊत यांचा दोन सुलभ सौचालय सीएसआर मधून दिली नाहीत म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध ; प्रमोद जठार

*कोंकण Express*

*नाणार प्रकल्पाला शास्त्रीय कारणावरती, पर्यावरणीय कारणावरती विरोध नसून विनायक राऊत यांचा दोन सुलभ सौचालय सीएसआर मधून दिली नाहीत म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध ; प्रमोद जठार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अडीच वर्षात अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही परंतु निवडणुकीत मात्र सातत्याने कोकणात येणार आहे यांच्या अनेक गोष्टीतल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे त्यांनी काही मांडलेले मुद्दे काही विषय प्रकल्प गुजरातला पळून नेणार पळून नेतात रोजगार मिळत नाही म्हणून आणि दोन लाख पोरांना रोजगार देणारा गुजरातला घेऊन जा गुजरात ला घेऊन जावा असे म्हणतात  उद्धव ठाकरे ंना मला सांगायचे उद्धव ठाकरेंची जामनगरच्या रिलायन्स रिफायनरी मुळेच गुजरातच्या दोन लाख पोरांना रोजगार मिळाला गुजरातने आपण आणण्यापूर्वीच रिफायनरी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केली त्यामुळे येते अंबानी मंडळी सावकार झाले, श्रीमंत झाले तुम्ही त्याच्या मुलाच्या लग्नाला गेला होता मला त्यांच्या आज्ञानात ही भर घालायचे तिथे गुजरात श्रीमंत झालं रिलायन्स श्रीमंत झालं अंबानी श्रीमंत झालं त्या गुजरातला रोजगार मिळाले तोच प्रकल्प परंतु सरकारी तेच कुरुड जे सौदी मधनं आहेत तेच आपल्याकडे येऊन आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या दोन लाख पोरांना मिळणारा रोजगार तुम्ही बुडवला हे विनायक राऊत या प्रकल्पाला विरोध करतात त्यांचा आदित्य ठाकरेंचा राजन साळवींचा अनिल परभांचा वैभव नायकांचा संदेश पारकरांचा तुमच्या सगळ्या मंडळींचा जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा या कोकणावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा व्यापाऱ्यांचा उद्योजकांचा सगळ्यांचा समर्थन या प्रकल्पाला होतं आणि आहे पेट्रोलियम मिनिस्टर तत्कालीन धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सीएसआर मधून दोन सुलभ सौचालयाची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा प्रकल्प कोकणात कसा होतो हेच मी बघतो हे सन्माननीय खासदार विनायक राऊत यांची प्रतिज्ञा आहे म्हणजे दोन लाख मुलांचा तुम्ही रोजगार बुडविला हे तुम्हाला कळावं तुमचा अज्ञान दूर व्हावं विनायकरावतांचा का विरोध आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठल्याही शास्त्रीय कारणावरती पर्यावरणीय कारणावरती कुठल्याही कारणावरती विनायकराव त्यांचा विरोध नाही दोन सुलभ सौचालय सीएसआर मधून दिली नाहीत त्या खासदाराला खासदारांची लायकी बघा काय आहे
प्रकल्प हवा म्हणणारे आणि ह्यांचात  विनायक राऊत प्रकल्प नसावा म्हणून तुम्हाला नक्की कोण फसवते तुम्हाला कोण अज्ञानी ठेवून याची उद्धव ठाकरे ची माहिती घ्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!