*कोंकण Express*
*सांगुळवाडी येथील उबाठा सेनेचे शाखा प्रमुख शशिकांत भगवान रावराणे, शाखा प्रमुख योगेश मधुकर पांचाळ, बूथ प्रमुख संतोष राजाराम रावराणे,यांच्या सह कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश*
*उ.भा.ठाचे पक्षप्रवेश थांबेना … एकापाठोपाठ एक धक्के सुरूच*
वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते शशिकांत रावराणे, योगेश पांचाळ, संतोष रावराणे यांच्यासह कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सांगुळवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रुपेश गुरव व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.
उपस्थित आमदार नितेश राणे, नासिर काझी, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, प्रकाश पाटील, अरविंद रावराणे,आदि भाजप उपस्थित होते..