कणकवली शहरातील व्यापाऱ्यानी घेतली भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट

कणकवली शहरातील व्यापाऱ्यानी घेतली भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट

*कोंकण Express*

*कणकवली शहरातील व्यापाऱ्यानी घेतली भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरातील व्यापाऱ्यानी भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थान भेट घेतली. या भेटीदरम्यान वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, यांच्यासह अनेक व्यापारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह व्यापारी
विशाल कामत, सुशील पारकर, पाहुजा, सुरबा गांवकर, राजेश राजाध्यक्ष, राजू गवाणकर, अशोक करंबेळकर, दीपक बेलवलकर, डॉ.सुहास पावसकर, राजन पारकर, राजेश काळगे, बाबू वळंजू, दयानंद उबाळे, भेराराम राठोड, बाबू मालवीय, प्रसन्ना देसाई, गणेश कुडाळकर, मंगेश तळगावकर, बंडू गांगण,आण्णा कोदे उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!