प्रसाद गावडे यांना “डॉक्टर रेट” समाजशास्त्र व सामाजिक विषयात प्राविण्य मिळाल्याबद्दल कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी दिल्या शुभेच्छा

प्रसाद गावडे यांना “डॉक्टर रेट” समाजशास्त्र व सामाजिक विषयात प्राविण्य मिळाल्याबद्दल कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी दिल्या शुभेच्छा

*कोंकण Express*

*प्रसाद गावडे यांना “डॉक्टर रेट” समाजशास्त्र व सामाजिक विषयात प्राविण्य मिळाल्याबद्दल कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी दिल्या शुभेच्छा*

प्रसाद गावडे डॉक्टरेट झाले . गावडे हे अभियंता सर्वगौड यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. श्री प्रसाद गावडे हे डॉक्टरेट झाले याचा सर्वगौड यांना अतिशय मनस्वी आनंद झाला. श्री प्रसाद गावडे हे गोर गरीब कामगार साठी त्यांना लाभ अणि हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने ते झटत असतात कामगार क्षेत्रात त्याचे मोठे योगदान आहे सामाजिक प्रश्ना साठी अणि शासनाचा कारभार गतिमान अणि पारदर्शक होण्यासाठी सुद्धा त्याची सातत्याने धडपडत सुरू असते. भ्रष्ट्राचार निर्मूलन साठी सुद्धा त्याची भूमिका अतिशय आग्रही आहे अणि सर्व सामन्या च्या हितासाठी सातत्याने त्याची धडपड सुरू असते .म्हणुनच काय त्याची अणि माझी अगदी घट्ट मैत्री झाली आहे ….प्रसाद गावडे यांच्या मध्ये राजकारणी पेक्षा एक मोठा समाज सेवक लपला आहे याची अचूक जाणीव मला आहे म्हणुनच त्याचा कार्याला सलाम करावा असा वाटतो..सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सामाजिक कार्यकर्ते ला कर्नाटक राज्यातील एका नामांकित विद्यापीठाने त्याच्या सामाजिक कार्य क्षेत्रातील सादर केलेल्या प्रबंधसाठी त्यांना डॉक्टरेट पदवी मिळावी ही मात्र मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच्या भावी आयुष्याला अणि भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!