सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण विभागाच्या राज्यपत्रित अधिकारी शलाका तांबे यांचे कास्ट्राईब महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले

सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण विभागाच्या राज्यपत्रित अधिकारी शलाका तांबे यांचे कास्ट्राईब महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले

*कोंकण Express*

*सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण विभागाच्या राज्यपत्रित अधिकारी शलाका तांबे यांचे कास्ट्राईब महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षिका म्हणून रुजू झालेल्या राजपत्रित अधिकारी शलाका शैलेंद्र तांबे यांचे कास्टाईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष व समाजभूषण संदीप कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .व पुढील कार्यवाहीला सदिच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत कस्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पेंढूरकर जिल्हा उपाध्यक्ष हरकुल खुर्द हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर यादव , राजेंद्र कदम कासार्डे विद्यालयाचे संजय भोसले ,सांगेली हायस्कूलचे दीपक कुडाळकर ,कासार्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण कुचेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!