मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेची स्वच्छ्ता मोहीम

मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेची स्वच्छ्ता मोहीम

*कोंकण Express*

*मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेची स्वच्छ्ता मोहीम*

*वैभववाडी विभागाने किल्ले खारेपाटण येथे केली स्वच्छ्ता*

किल्ले खारेपाटण वर * एकच ध्यास किल्ले खारेपाटण ला घेऊ द्यायचा मोकळा श्वास‌*
*मावळे आम्हि स्वराज्याचे वैभववाडी विभागातर्फे* अध्यक्ष सुमित कूशे यांच्या अध्यक्षेखाली,सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सिद्धेश बडमे यांच्या मार्गदर्शनाखाली,
वैभववाडी तालुका प्रमुख विशाल माने यांच्या नेतृत्वात दिनांक २५/०२/२०२४ वार :- रविवार या दिवशी स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविन्यात आली या मोहिमेत किल्ल्याची तटबंदी स्वच्छता व संवर्धन करन्यात आली या मोहिमेची सुर्वात गडदेवता व गडपुजन करुन मोहिमेस ०:९ वाजता प्रारंभ करन्यात आली या मोहिमेत सहभागी मावळे व रनरागीनी
१) दिनेश मोहन माने
( माहिती व संपर्क अधिकरी वैभववाडी विभाग)
२) निषा साळसकर
( सल्लागार वैभववाडी विभाग)
३) अक्षय तेली
४) प्रथम चव्हाण
५) अर्थव जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!