*कोंकण Express*
*मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा*
*रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 :*
*सकाळी 10.30 वा – ता. देवगड फणसगांव धारंबा गढीताम्हाणे रस्ता 0/000. भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. सतिश सावंत, मा.श्री. संदेश पारकर, मा.श्री. अतुल रावराणे, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. सौ. निलम पालव सावंत, मा. श्री. जयेश नर, मा.श्री. मिलिंद साटम.
*दुपारी 11.30 वा – ता. देवगड वरेरी पाळयेकरवाडी धर्णेवाडी रस्ता भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा. श्री. सतिश सावंत, मा. श्री. संदेश पारकर, मा.श्री. अतुल रावराणे, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. सौ. निलम पालव सावंत, मा.श्री. मिलिंद साटम.
*दुपारी 12:00 वा. : आंबा बागायतदारांशी चर्चा व पत्रकारांशी संवाद*
*स्थळ : शासकीय विश्रामगृह, देवगड*
*दुपारी 01.45 वा – ता. कणकवली फोंडा कोंडये करुळ रस्ता भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. सतिश सावंत, मा.श्री. संदेश पारकर, मा.श्री. अतुल रावराणे, मा.श्री. सचिन सावंत, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. सौ. निलम पालव सावंत, मा.श्री. सुशांत नाईक, मा.श्री. शैलेश भोगले.
*दुपारी 03.00 वा – ता. कणकवली नाटळ रामेश्वर मंदीर ते थोरलेमोहुळ खरातवाडी रस्ता भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. सतिश सावंत, मा.श्री. संदेश पारकर, मा.श्री. अतुल रावराणे, मा.श्री. सचिन सावंत, मा.श्री. प्रथमेश सावंत, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. सौ. निलम पालव सावंत, मा.श्री. सुशांत नाईक, मा.श्री. आनंद आचरेकर, मा.श्री. प्रदिप सावंत.
*दुपारी 03.45 वा – ता. कणकवली प्रजिमा 25 ते दारीस्ते बौद्धवाडी गुरववाडी खालची पटेलवाडी रस्ता भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. सतिश सावंत, मा.श्री. संदेश पारकर, मा.श्री. अतुल रावराणे, मा.श्री. सचिन सावंत, मा.श्री. प्रथमेश सावंत, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. सौ. निलम पालव सावंत, मा.श्री. सुशांत नाईक, मा.श्री. आनंद आचरेकर, मा.श्री. उत्तम लोके.
*दुपारी 04.30 वा – ता. कुडाळ ओरोस दत्तनगर रस्ता उद्घाटन.*
*प्रमुख उपस्थिती – मा. आमदार श्री. वैभवजी नाईक.*
*संदर्भ :* मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. राजन नाईक, मा.श्री. बबन बोभाटे, मा. श्री. अमरसेन सावंत, मा. श्री. मंदार शिरसाट, मा.श्री. छोटू पारकर, मा.श्री. अमित भोगले, मा.श्री. नागेश ओरोसकर, मा.श्री. योगेश तावडे.
*सायं 05.30 वा – ता. मालवण ओवळीये पाणी साठवण बंधारा उद्घाटन.*
*प्रमुख उपस्थिती – मा. आमदार श्री. वैभवजी नाईक.*
*संदर्भ :* मा.श्री. संग्राम प्रभुगांवकर, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. हरि खोबरेकर.
🙏🏻🙏🏻🙏🏻
*मा. खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा*
*सोमवार दि. 19 फेब्रुवारी 2024 :*
*सकाळी 09.30 वा – ता. सावंतवाडी. बांदा बांदेश्वर मंदिर देवदर्शन.*
*संदर्भ :* मा. श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सकाळी 10.00 वा – ता. सावंतवाडी. बांदा फिश मार्केट ते बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्ता भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सकाळी 11.30 वा- ता. दोडामार्ग. विर्डी येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. बाबूराव धुरी, मा.श्री. संजय गवस.
*दुपारी 01.00 वा. – ता. दोडामार्ग. साळ गोवा श्री. मुकादेवी देवदर्शन व त्यानंतर साळ पुनर्वसन येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. बाबूराव धुरी, मा.श्री. संजय गवस.
*दुपारी 04.00 वा. – ता. सावंतवाडी कवठणी काजरोबा मंदिर जत्रोत्सवास उपस्थिती*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सायंकाळी 05.00 वा. – ता. सावंतवाडी मळेवाड शिवजयंती उत्सवाला उपस्थिती*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सायंकाळी 06.00 वा. – ता. सावंतवाडी गुळदूवे येथे विकासकामे भूमीपुजन व उदघाटने*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सायंकाळी 06.15 वा. – ता. सावंतवाडी. गुळदुवे गावा अंतर्गत सोलर स्ट्रीट लाईट उद्घाटन.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सायंकाळी 07.00 वा. – ता. सावंतवाडी. माजी राज्यमंत्री मा. श्री. प्रविणभाई भोसलेजी यांच्या वाढदिवसाला उपस्थिती*
*स्थळ : R.P.D. हायस्कूल, सावंतवाडी शहर*
🙏🏻🙏🏻🙏🏻
*मा. खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा*
*मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 :*
*सकाळी 11.00 ता. सावंतवाडी – तिरोडा (श्री. बाबल ठाकूर यांचे घरी) सदिच्छा भेट*
*संदर्भ :* मा. श्री. शैलेश परब, मा. श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सकाळी 12.00 वा. – ता. सावंतवाडी तिरोडा सदानंद मठ गुळदुवे ते शेटकरवाडी ते रा. मा. 185 रस्ता भूमीपूजन*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*दुपारी 01.00 वा. – ता. सावंतवाडी मळगांव येथे पत्रकार परिषदेला उपस्थिती.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*दुपारी 03.00 वा. – ता. सावंतवाडी. खासदार स्थानिक विकास निधी फंडातून मंजूर निरवडे चर्मकारवाडी रस्त्याचे भूमीपूजन*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*दुपारी 03.30 वा. – ता. सावंतवाडी. खासदार स्थानिक विकास निधी फंडातून मंजूर मळगांव हायस्कूल मळगांव वर्गखोलीचे भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सायंकाळी 04.30 वा. – ता. सावंतवाडी. इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये सोनुर्ली रस्ता भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.
*सायंकाळी 05.15 वा. – ता. सावंतवाडी खासदार स्थानिक विकास निधी फंडातून मंजूर निगुडे रस्त्याचे भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.