*कोंकण Express*
*कुडाळच्या तहसीलदार पदी वीरसिंग वसावे नियुक्ती*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळच्या तहसीलदार पदी वीरसिंग वसावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांची तलासरी येथे बदली झाली असून त्यांचे रिक्त जागी शासनाने वसावे यांची नियुक्ती केली आहे