*कोंकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्वियात विविध विकास कामाचा शुभारंभ*
*देवगड ः प्रतिनिधी*
माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून देवगड तालुक्यातील तळवडे येथील श्री पावणाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन माननीय आमदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले,सोबत उपस्थित भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे,श्री.संदीप साटम,श्री.संतोष किंजवडेकर,श्री.अमोल तेली,श्री.पंकज दुखंडे,श्री.नंदू देसाई,स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच देवगड तालुक्यातील तळवडे तळेबाजार येथील विविध विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला, सोबत उपस्थित भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे,श्री.संदीप साटम,श्री.संतोष किंजवडेकर, श्री.अमोल तेली,श्री.नंदू देसाई,श्री.पंकज दुखंडे,स्थानिक सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते