गांगेश्वर मित्रमंडळ गांगोवाडीच्या वतीने उद्या “खेळ पैठणी” स्पर्धा

गांगेश्वर मित्रमंडळ गांगोवाडीच्या वतीने उद्या “खेळ पैठणी” स्पर्धा

*कोकण Express*

*गांगेश्वर मित्रमंडळ गांगोवाडीच्या वतीने उद्या “खेळ पैठणी” स्पर्धा*

कणकवली/प्रतिनिधी: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील गांगेश्वर मित्रमंडळ गांगोवाडी कणकवलीतर्फे रविवार २२ ऑक्टोबरला सायं. ७ वा. गांगेश्वर मंदिर समोरील उड्डाणपुलाखालील जागेत खेळ पैठणीचा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेकरिता प्रथम व द्वितीय पारितोषिक पैठणी, तृतीय पारितोषिक भेटवस्तू ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता शीतल मांजरेकर (८६००२९२९०४) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!