*कोकण Express*
*युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा संघटनेच्या वतीने उत्साह साजरा…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक श्री.विशाल परब यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने
वाढदिवस त्यांच्या सावंतवाडी येथील ऑफिस मध्ये पुष्पगुच्छ देऊन व केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी त्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपाध्यक्ष मिलिंद धुरी, सचिव विष्णू चव्हाण,मिडिया सेल अध्यक्ष आनंद कांडरकर,वासुदेव सावंत,सूरज कांडरकर, सौ.सावीत्री पालयेकर आदी उपस्थित होते.