*मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे मोटरसायकल चा अपघात..*

*मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे मोटरसायकल चा अपघात..*

*कोकण Express*

*मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे मोटरसायकल चा अपघात..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई गोवा महामार्गावर वागदे पेट्रोल पंपानजिक आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल रोड डिव्हायडरवर आदळून अपघात घडला. या अपघातात मोटरसायकल चालक अजय पवार रा सांगवे हा जखमी झाला असून त्याचा पाय जायबंदी झाला आहे. अपघातस्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पाटील, किरण मेथे, रुजाय फर्नांडिस यांनी धाव घेत जखमी पवार ला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!