फोंडाघाट ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण करण्याचा बहुमान माजी सैनिक पत्नी श्रीमती वंदना सावंत यांना

फोंडाघाट ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण करण्याचा बहुमान माजी सैनिक पत्नी श्रीमती वंदना सावंत यांना

*कोकण Express*

*फोंडाघाट ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण करण्याचा बहुमान माजी सैनिक पत्नी श्रीमती वंदना सावंत यांना*

*सरपंच सौ संजना अग्रे यांनी माजी सैनिक पत्नी श्रीमती वंदना सावंत यांचा केला सन्मान*

*फोंडाघाट ः संजना हळदीवे*

सिंधुदुर्गातील सर्वात मोठ्या फोंडाघाट ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण माजी सैनिक पत्नी वंदना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंच सौ संजना आग्रे व फोंडाघाट ग्रामपंचायत यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सांगता सोहळ्याचे ध्वजारोहण माजी सैनिक पत्नी श्रीमती वंदना सावंत यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान देऊन सन्मान केला.वंदना सावंत या पत्रकार महेश सावंत यांच्या मातोश्री आहेत.
या ध्वजारोहण कार्यक्रमाला सरपंच सौ संजना आग्रे,उपसरपंच तन्वी मोदी,ग्रामविकास अधिकारी ,तलाठी ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी तसेच फोंडाघाट मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!