सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी सागर राणे यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी सागर राणे यांचे निधन

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी सागर राणे यांचे निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक प्रधान कार्यालय येथे सेवेत असलेले कर्मचारी व कणकवली निम्मेवाडी येथील सागर गणेश राणे (वय ३७) यांचे आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने तीव्र झटक्याने दुःख निधन झाले.

सागर राणे यांचा मनमिळावू स्वभाव होता, जिल्हा बँक कर्मचान्यामध्ये ते कायम मिळून मिसळून राहायचे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. त्यांना सिंधूदुर्ग जिल्हा बँक सर्व कर्मचारी यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाबद्दल बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!