तालुका स्तरिय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटन चा प्राथमिक गटात प्रथम क्रमांक तर उच्च प्राथमिक मध्ये द्वितीय.

तालुका स्तरिय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटन चा प्राथमिक गटात प्रथम क्रमांक तर उच्च प्राथमिक मध्ये द्वितीय.

*कोकण Express*

*तालुका स्तरिय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटन चा प्राथमिक गटात प्रथम क्रमांक तर उच्च प्राथमिक मध्ये द्वितीय*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री.मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स तसेच बाल मंदिर कनेडी आयोजित *माजी गुरुवर्य पुरस्कृत* तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण प्राथमिक विभाग यांचा बालगटामध्ये (इयत्ता पहिली ते चौथी) *प्रथम क्रमांक* तसेच उच्च प्राथमिक विभागाचा (इयत्ता पाचवी ते सातवी) *द्वितीय क्रमांक*

संपूर्ण तालुक्यातून २५ स्पर्धक संघाचा सहभाग .दोन्ही स्पर्धक संघांना संगीत शिक्षक श्री. संदिप पेंडूरकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रशालेचा माजी विद्यार्थी कु. मयूर जाधव, तबला विशारद कु.वेदांत कुयेस्कर, प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी आर्या मोसमकर व कुमारी अनुष्का ठोसर यांची संगीत साथ या दोन्ही संघांना लाभली
या यशाबद्दल दोन्ही संघांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे सर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. संजय सानप सर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. दर्पे मॅडम, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री.मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स तसेच बाल मंदिर कनेडी आयोजित *माजी गुरुवर्य पुरस्कृत* तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण प्राथमिक विभाग यांचा बालगटामध्ये (इयत्ता पहिली ते चौथी) *प्रथम क्रमांक* तसेच उच्च प्राथमिक विभागाचा (इयत्ता पाचवी ते सातवी) *द्वितीय क्रमांक*….

संपूर्ण तालुक्यातून २५ स्पर्धक संघाचा सहभाग
दोन्ही स्पर्धक संघांना संगीत शिक्षक श्री. संदिप पेंडूरकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले …. प्रशालेचा माजी विद्यार्थी कु. मयूर जाधव, तबला विशारद कु.वेदांत कुयेस्कर, प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी आर्या मोसमकर व कुमारी अनुष्का ठोसर यांची संगीत साथ या दोन्ही संघांना लाभली
या यशाबद्दल दोन्ही संघांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे सर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. संजय सानप सर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. दर्पे मॅडम, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!