प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील “९” पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील “९” पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

*कोकण Express*

*प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील “९” पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी…*

*जिल्हाध्यक्ष अमित सामंत..*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादीशी बंडखोरी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. यात प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, सावळाराम अणावकर यांच्यासह सुरेश गवस यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले असून माहिती जिल्ह्याचे सरचिटणीस भास्कर परब यांनी दिली आहे. उदय भोसले, अभिनंदन मालडकर, एम.डी. सावंत, सुधाकर कर्ले, राजेंद्र पावसकर, हार्दिक शिगले, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!