*कोकण Express*
*त्रिमूर्ती डान्स अकॅडमि तर्फे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या शुभहस्ते डान्स शिबिराचे उद्घाटन संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
त्रिमूर्ती डान्स अकॅडमि कणकवली च्या डान्स शिबिराचे आज उदघाटन मा. समीर नलावडे नगराध्यक्ष कणकवली यांचे शुभहस्ते झाले .यावेळी प्रा हरिभाऊ भिसे.नृत्य दिग्दर्शक प्रतिक लाड, राजेंद्र तवटे सर. गौरि कामत दळवी मॅडम ,समीर कांबळे मयूर आणी पालक शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दी.21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत नृत्य शिबीत सुरु असणार आहे. मा. समीर नलावडे यांनी शुभेच्छा दिल्या आणी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

