सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान कडुन नवीन कथाकारांचा शोध

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान कडुन नवीन कथाकारांचा शोध

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान कडुन नवीन कथाकारांचा शोध…*

*कथा पाठविण्याचे आवाहन उत्कृष्ट कथेला पुरस्कार देऊन करणार गौरव…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान कडुन यावर्षीपासून अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत नवीन कथाकारांचा शोध सुरू आहे. या अंतर्गत कथा पाठवणाऱ्या संबंधित लेखकांना जयंत पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच दहा कथांचा वेगळा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संस्थेकडून देण्यात आली असून जास्तीत जास्त लेखकांनी यासाठी आपल्या कथा पाठवा, असे आवाहन केले आहे. याबाबत संस्थेकडून प्रसिद्धी पत्र देण्यात आले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!