*कोकण Express*
*तरंदळे गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सागर गवानकर, प्रदीप कदम यांनी प्रवेश केला.
यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख महेंद्र सावंत, भास्कर राणे, महेश तेली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.