वैभववाडीतील मौजे उपळे मधील उद्धव ठाकरे गटाचे 30 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडीतील मौजे उपळे मधील उद्धव ठाकरे गटाचे 30 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

*कोकण Express*

*वैभववाडीतील मौजे उपळे मधील उद्धव ठाकरे गटाचे 30 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी विभागातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एकावर एक धक्के देत आहे*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा धूम धडाका लावलेला असताना. वैभववाडी तालुक्यातील उपळे गावातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्त्य भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. यांचा पक्ष प्रवेश हा उपळे गावातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे.
आमदार नितेश राणे यांनी त्यांचे ओम गणेश निवस्थानी पक्षात स्वागत केले. अनंत मांडवकर, प्रताप पालांडे, तानाजी हडशी, विजय जाधव, मनोहर गावडे, श्रीधर पालांडे, भिकाजी सुतार, विश्वनाथ सुतार, संतोष सकपाळ, राजेश सकपाळ, नितीन जाधव, बाळकृष्ण जाधव, सौ कमल जाधव, सौ वैष्णवी सकपाळ, महेश हडशी, अशोक नागले, संजय जाधव, देवानंद पालांडे सौ दक्षता देवानंद पालांडे, चंद्रकांत पालांडे, अरविंद पालांडे, शैलेंद्र परब, चंद्रकांत जाधव, विजय पालांडे, देवानंद गावडे, संजय पालांडे, प्रथमेश पालांडे, देवानंद गावडे, विलास सकपाळ, यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी आ. नितेश राणे नासिर काझी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,बंड्या मांजरेकर,हुसेन लांजेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!