*कोकण Express*
*जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे विद्यालयाच्या खेळांडुची बाजी*
*कनेडी आणि डॉन बास्को ओरोसचेही खेळाडू चमकले!*
*शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचा निकाल जाहीर*
*कासार्डे;संजय भोसले*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सर्वाधिक १५ गटांचे विजेतेपद पटकावून कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे शाळाने यावर्षी शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत अव्वल ठरले आहे.तर प्रत्येकी ६गटांचे विजेतेपद पटकावून विद्यामंदिर कनेडी आणि डॉन बास्को ओरोसचे खेळाडू ही चमकले आहेत.
या स्पर्धेला जिल्हाभरातुन २८ शाळामधील सुमारे १२०पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग दर्शविला होता.यात मुलींचा सहभाग लक्षणीय होता.ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव व राष्ट्रीय पंच दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पंच योगेश धुमाळ (मुंबई),
पुंडलिक हळदणकर, प्रा.शहाजी गोफणे,अश्पाक शेख ,अभिजित शेट्ये,राहुल शेट्ये, नागेश बांदेकर,सोनु जाधव व सौ.दर्शना मारकड,आदींनी पंचांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
*जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या खेळाडूंना शुभेच्छा -*
यास्पर्धा ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंनी खिलाडूवृत्तने खेळ खेळत सर्वोच्च कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेला क्रीडा अधिकारी सौ.मनीषा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे व शाम देशपांडे आदी मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सलग दोन सुरू होती.
*स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे*
*१४ वर्षाखालील मुलींच्या गटात-*
-२६ कि.ग्रॅ.वजन गटात
१)काव्या परब
(एस.एम.स्कुल)-प्रथम,
-३०कि.ग्रॅ.वजन् गटात-
१)सना कामत(कळसुलकर स्कुल सावंतवाडी)-प्रथम,
२)क्रीशिमा सावंत-(विद्यमंदीर कनेडी)
-द्वितीय
– ३४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)सना शेख(कासार्डे हायस्कुल)-प्रथम,
२)साची कामत(कळसुलकर हायस्कुल)-द्वितीय,
३)भक्ती कांदळकर
-(विद्यामंदिर कणकवली)
-तृतीय
४)चैत्राली दळवी(न्यू.ई.स्कू. ओरोस)-तृतीय
-३८कि.ग्रॅ.वजन् गटात- १)आचल पवार
(माध्य.वि.कनेडी)-प्रथम,
२)हर्षवर्धिनी भगत (रा.पा.हायस्कुल)-द्वितीय,
३)पियुषा राणे (न्यू.ई.स्कू.ओरोस)-तृतीय,
३)अक्षता वालावलकर(डॉन् बॉस्को)-तृतीय
-४२कि.ग्रॅ.वजन् गटात-
१)साक्षी सरवणकर(कासार्डे हायस्कुल)-प्रथम
२)रिद्धी परब(कासार्डे हायस्कुल)-द्वितीय,
३)रश्मी रासम(डॉन् बॉस्को)-तृतीय,
३)श्रावणी सावंत
(शांतीनिकेतन सावंतवाडी)-तृतीय
-४६कि.ग्रॅ.वजन् गटात-
१)गौराई खवनेकर(डॉन् बॉस्को स्कुल)-प्रथम,
२धैर्या परब-(कासार्डे हायस्कुल)-द्वितीय,
३)विधी चव्हाण(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
-५०कि.ग्रॅ.वजन् गटात-
१)साक्षी तेली((कासार्डे हायस्कुल)-प्रथम,
२)अनुष्का जाधव(कासार्डे हायस्कुल)-द्वितीय,
३)अस्मी राव(डॉन् बॉस्को स्कुल)-तृतीय,
३)प्रांजल गावडे
(शांतीनिकेतन सावंतवाडी)-तृतीय,
+५०कि.ग्रॅ.वरील वजन गटात-
१)दिव्या राऊत(कुडाळ हायस्कुल)-प्रथम,
२)मृणाल सावंत(कासार्डे हायस्कुल)-द्वितीय,
३)पालवी शेणवी(कासार्डे हायस्कुल)-तृतीय
३)आनी राणे
(रा.पा.हायस्कुल)-तृतीय,
स्पर्धेचा निकाल् पुढील् प्रमाणे
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात –
-३०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)अमोल जाधव(कासार्डे हायस्कुल)-प्रथम,
२)शुभम राठोड(कासार्डे हायस्कुल)-द्वितीय,
३)पार्थ सावंत
(म.क्विं.इ.स्कुल.सावंतवाडी)तृतीय,
३)अतुल टार्पे(कुडाळ हायस्कुल)-तृतीय,
-३५कि.ग्रॅ.वजन गटात-
१)कृष्णा हळदणकर
(य.भो.इं. स्कू.सावंतवाडी)-प्रथम,
२)प्रथमेश परब(डॉन बॉस्को)-द्वितीय,
३)तेजस देसाई
(एस.एम.कणकवली)-तृतीय,३)अश्मेश लवेकर(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
-४०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दुर्वास पवार(कासार्डे हायस्कुल)-प्रथम,
२)दिप राऊळ
(रा.पा.हाय.सावंतवाडी) -द्वितीय,
३)यशराज ढवळ
(कळसुलकर ई.स्कू.सावंतवाडी)-तृतीय
३)हर्ष कुंकावलेकर(डॉन बॉस्को)-तृतीय,
-४५कि.ग्रॅ.वजन गटात-
१)रणवीर काळे
(दि.ज्यो.स्कुल)-प्रथम
२)ईशांत पवार
(मी.हाय- सावंतवाडी)-द्वितीय,
३)सोहम पाटील(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
-५०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)वेदांग घुघुसकर(डॉन बॉस्को)-प्रथम,
२)मार्क डिसोजा(डॉन बॉस्को)-द्वितीय,
३)हर्ष ब्रम्हदंडे(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
३)सोहम लिंगायत(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
-५५कि.ग्रॅ.वजन गटात-
१)श्राव्य झांट्ये(डॉन बॉस्को)-प्रथम,
२)दिपराज टवटे(डॉन बॉस्को)-द्वितीय,
-६०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)सोहम(मी.हाय- सावंतवाडी)-प्रथम
२)साई निकम(जय.ग.ई. स्कू. मालवण)-द्वितीय,+६०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दुर्वांकुर घाडी(कुडाळ हायस्कुल)-प्रथम,
२)रनदीप कुंकाकेकर(डॉन बॉस्को)-द्वितीय,
३)विघ्नेश पेडणेकर(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
३)आदित्य सारेलकर
(रा.पा.हाय.सावंतवाडी)
तृतीय,
*१७ वर्षाखालील मुलांच्या गटात*
-४०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)तन्मय गवस(डॉन बॉस्को)-प्रथम,
२)सनी मिसाळ(कासार्डे हायस्कुल)-द्वितीय,
३)गणराज हळवे
(मा.वि.कनेडी)तृतीय,
-४५कि.ग्रॅ.वजन गटात-
१) विश्वास चव्हाण(कासार्डे हायस्कुल)-प्रथम
२)आशिष बांदेकर
(मी.हाय- सावंतवाडी)
-द्वितीय
३)प्रज्योत सावंत(कणकवली कॉ.)-तृतीय,
३)ओंकार शिंदे(कासार्डे ज्यू. कॉ)-तृतीय
-५०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)आर्यन कदम(कासार्डे हायस्कुल)-प्रथम,
२)नितेश गुप्ता
(ओरोस.न्यू.इ.)-द्वितीय,
३)शैलेश राऊळ
(मी.हाय.सावंतवाडी)-तृतीय,
३)मित मुळीये(डॉन बॉस्को)-तृतीय,
-५४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)देवांग रेवंडकर(डॉन बॉस्को)-प्रथम,
२)निलेश राऊळ
(मी.हाय- सावंतवाडी)-द्वितीय
३)दीपक जाधव(कासार्डे हायस्कुल)-तृतीय
-६२कि.ग्रॅ.वजन गटात-
१)अमेय राणे(डॉन बॉस्को)-प्रथम,
२)ओमकर परब
(डॉनबॉस्को)-द्वितीय,
३)सुरज काळे
(न्यू.इ.स्कू.ओरोस)-तृतीय
३)सोहम मर्गज(एम.एस कणकवली)-तृतीय
-७४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)श्रेयस राठोड(ए.एस.डी.टोपीवाला मालवण)-प्रथम
+८२कि.ग्रॅ.वजन गटात-
१)जनक नाईक(रा.पा.हाय. सावंतवाडी)-प्रथम,
२)यश गावडे(रा.पा.हाय. सावंतवाडी)-द्वितीय
१७ वर्षाखालील मुली-
-३२कि.ग्रॅ.वजन गटात-
१)अल्फिया शेख(वेंगुर्ला हायस्कुल)-प्रथम,
२)कोमल घाडी(वेंगुर्ला हायस्कुल)-द्वितीय
-३६कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दुर्वा पाटील(कासार्डे हायस्कुल)-प्रथम,
२)नेहारिका घाडी(जामसंडे हाय-)-द्वितीय
३)दुर्वा साळुंके
(श्री.मो.वि.जामसंडे)-तृतीय
-४०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)भूमिका चेचरे
(वि.मा.कणकवली)-प्रथम
२)अंजली गुप्ता
(व.इ.स्कू.मालवण)-द्वितीय,
३)रिया आचरेकर
(श्री.मो.वी.जामसंडे)-तृतीय,
३)आर्या राणे(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
-४४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)करीना सावंत
(मा.वि.कनेडी)- प्रथम,
२)निर्जला पाटील(वेंगुर्ला हायस्कुल)-द्वितीय,
३)सेजल गवस
(ई.न्यू.ओरोस)-तृतीय,
३)दिक्षा सुथार (कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
-४८कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दिया मारडोलकर(मदर ई.स्कू.सावंतवाडी)-प्रथम,
२)प्रणाली कांदळकर
(मा.वि.कनेडी)-द्वितीय,
३)नेत्रा घुघुसकर(डॉन बॉस्को)-तृतीय,
३)नंदिता मत्तलवार(कासार्डे हायस्कुल)-तृतीय,
-५२कि.ग्रॅ.वजन गटात-
१)साक्षी सावंत
(मा.वि.कनेडी)-प्रथम,
२)तन्वी लुडबे(
ल.वी.बिंबवणे)-द्वितीय,
३)रविना गायरी
(श्री.मो.जामसंडे)-तृतीय,
३)निधी हिर्लेकर(कुडाळ हायस्कुल)-तृतीय,
-५६कि.ग्रॅ.वजन गटात-
१)जान्हवी वेंगुर्लेकर(वेंगुर्ला हायस्कुल)-प्रथम,
२)चैत्राली वळंजू
(जय.ग.इ.मालवण)-द्वितीय,
-६०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)एकता मालवणकर
(व्ही.एन.नाबर.स्कू.बांदा)-
प्रथम
२)सुष्टी गुडेकर
(मा.वि.कनेडी)-द्वितीय,
-६४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दिव्यांगी कुलकर्णी
(.इ.स्कूल.कुडाळ)प्रथम
+६८कि.ग्रॅ. वरील वजन गटात-
१)मंथली मुणगेकर(कासार्डे हायस्कुल)-प्रथम,
२)सिद्धी आचरेकर
(श्री.मो.जामसंडे)-द्वितीय
*१९ वर्षाखालील मुलींच्या गटात-*
-४४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)निशिता पाटील(कासार्डे ज्यू.कॉ)-प्रथम
२)आरती गावडे
(श्री.न.क.म.देवगड),-द्वितीय
३)प्रतीक्षा पवार
(मा.वि.कनेडी)-तृतीय,
-४८कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दीक्षिता कदम(कणकवली कॉ)-प्रथम,
२)मधुरा घाडी
(श्री.क.म.देवगड)-द्वितीय
३)संध्या पटकारे(कासार्डे ज्यू.कॉ)-तृतीय
-५२कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दिशा कानडे
(मा.वी.कनेडी)-प्रथम
-६०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)रिद्धी तळगांवकर
(खे.मे.इ.कॉ.बांदा)-प्रथम,
-६४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)गंधर्वी कल्याणकर
((खे.मे.इ.कॉ.बांदा)-प्रथम
+६८कि.ग्रॅ.वजन गटात-
१)गौरी बंड(कासार्डे ज्यू.कॉ)-प्रथम,
*१९ वर्षाखालील मुलांच्या गटात-*
-४०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)आशिष सावंत(कणकवली कॉ)-प्रथम,
-४५कि.ग्रॅ.वजन गटात-
१)मिहीर यादव
(मा.वि.कनेडी)-प्रथम
२)हाजीबा गवाणकर(कासार्डे ज्यू.कॉ)-द्वितीय,
-५०कि.ग्रॅ.वजन गटात-
१)पार्थ पाटील(कासार्डे ज्यू.कॉलेज)-प्रथम,
२)नवतेश गोफणे
(श्री.न.क.म.हाय.देवगड)-
द्वितीय
३)प्रणव नाईक
(खे.मे.कॉ.बांदा)-तृतीय,
-५४कि.ग्रॅ.वजन गटात-
१)युवराज राठोड(कासार्डे ज्यू.कॉलेज)-प्रथम,
२)चिराग सावंत(खे.मे कॉ.बांदा)-द्वितीय,
-५८कि.ग्रॅ.वजन गटात-
१)प्राजेस शेट्टी
(शि.इ.स्कू.पणदुर )-प्रथम
-६२कि.ग्रॅ.वजन गटात-
१)तुषार जाधव(कासार्डे ज्यू.कॉ)-प्रथम,
-६६कि.ग्रॅ.वजन गटात-
१)दर्पण गावडे(डॉन बॉस्को)-प्रथम
२)स्वयंम शेख
(श्री.क.म.देवगड)-द्वितीय,
-८२कि.ग्रॅ.वजन गटात-
१)नामदेव दळवी (दो.इ.स्कू.दोडामार्ग)-
प्रथम
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व विजेत्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी सौ. मनिषा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे,शाम देशपांडे, सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांनी अभिनंदन करुन विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

