*कोकण Express*
*सर्वांचे मनःपूर्वक लाख लाख आभार युवा उद्योजक विशाल परब*
*आपण दिलेल्या वाढदिवसा रुपी आशीर्वादाने मी भारावून गेलो गोरगरीब जनतेची सेवा हेच माझे व्हिजन..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
काल रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवार,हितचिंतक,राजकीय नेते, पुढारी, मंत्री, आमदार, खासदार, उद्योगपती, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने वाढदिवसाच्या शुभेच्छा रुपी दिलेले आशीर्वाद हे माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत आपलं ऋण मी कधीही विसरू शकत नाही असंच प्रेम जिव्हाळा, आपुलकी, आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असावे हीच माझी अपेक्षा आपल्या अडीअडचणी, सामाजिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, आरोग्य विषयक गरजा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आणि हेच माझे व्हिजन जनतेची सेवा करणे यातच मी धन्य मानतो पुनश्च आपले सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक आभार