*कोकण Express*
*सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा ०७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौरा*
सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मा.नाम.रविंद्र चव्हाण यांचा ०७ ऑक्टोबर २०२२रोजी सिंधुदुर्ग दौरा आहे. ८:३० ला कुडाळ येथे कोकणकन्या ने आगमन १० ते १०:३० लोकप्रतिनिधी बैठक स्थळ कलेक्टर ऑफिस,१०:३० ते ११:३०कलेक्टर ऑफिस येथे आढावा बैठक,११:३० ते १२:३० सावंतवाडी विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक, १२:३०ते १:३० कुडाळ विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक वरील दोन्ही बैठका वसंतस्मृती कार्यालय ओरोस येथे होतील १:३० ते २:३० राखीव २:३० ते ३:३० कणकवली विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे होईल तरी भाजपा सर्व पदाधिकारी यांनी ०७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० ला कुडाळ रेल्वे स्थानक येथे स्वागतासाठीव वरील संघटनात्मक बैठकीना* उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे

