पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची माहिती देणारे चित्र प्रदर्शन उद्या

पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची माहिती देणारे चित्र प्रदर्शन उद्या

*कोंकण Express*

*पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची माहिती देणारे चित्र प्रदर्शन उद्या*

*नगर वाचन मंदिर येथे भ्रमर प्रदर्शन;
भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे संजू परब, अजय गोंदावळे यांचे आवाहन*

*सावंतवाडी  : प्रतिनिधी*

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कडून शहरात सेवा पंधरवडा अभियान कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्यानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती देणारे चित्र प्रदर्शन उद्या शनिवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमाला भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!