*कोकण Express*
*किंजवडे विभागातील लिंगडाळ, दहीबाव, दाभोळे, कोटकामते गावांतील शिवसेनेच्या गावनिहाय बैठका संपन्न*
*जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती*
*युवासेना रिक्त शाखाप्रमुखांच्या करण्यात आल्या नियुक्त्या*
जि. प. किंजवडे विभागातील लिंगडाळ, दहीबाव, दाभोळे, कोटकामते गावांतील शिवसेनेच्या गावनिहाय बैठका जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी युवासेनेच्या रिक्त शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये दहीबाव युवासेना शाखाप्रमुख पदी निलेश परब, उपशाखाप्रमुख पदी प्रभाकर परब, बागमळा युवासेना शाखाप्रमुख पदी वृषभ पाटकर, उपशाखाप्रमुख पदी निलेश खोत, दाभोळे युवासेना शाखाप्रमुख पदी राजेंद्र घाडी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रविंद्र जोगल, विभागप्रमुख शरद लोके,
लिंगडाळ येथे शाखाप्रमुख बाळकृष्ण लोके, निलेश लोके, बाबाजी लोके, सिद्धार्थ लोके, दहीबाव येथे युवासेना उपतालुकाप्रमुख मनोज भावे, निलेश खोत, नागेश परब, संतोष खोत, देवानंद खोत, सचिन घाडी, सत्यवान खोत, शैलेश घाडी, दीपक खोत, वृषभ पाटकर, संजय तांबे, संजय तांबे, प्रसाद परब, निलेश परब, अल्पेश शिरवंडेकर, प्रभाकर परब,दाभोळे येथे शाखाप्रमुख विजय कुळकर, नामदेव कुळकर, भिकाजी कुळकर, अरविंद घाडी, गुरुनाथ कुळकर, बाबू घाडी, राजेंद्र घाडी, सखाराम घाडी, दिगंबर घाडी, रंजित मणचेकर, रघुनाथ घाडी, योगेश मणचेकर, संदीप अनभवणे, विकास घाडी, वसंत चव्हाण, लवू घाडी, सुभाष बावकर,कोटकामते दाभलवाडी येथे विजय मोंडे, धोंडू सावंत, विष्णू आईर, शिवाजी धुरी, अच्युत परब, रुपेश आईर, संतोष धुमाळ, संजय धोपटे, रमाकांत परब, तुकाराम परब, विक्रम परब, महेश परब, दीपेश धुमाळ, राजेश धुमाळ आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.





