कणकवली सैनिक नागरिक पतसंस्थेकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुलांना खाऊचे वाटप

कणकवली सैनिक नागरिक पतसंस्थेकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुलांना खाऊचे वाटप

*कोकण Express*

*कणकवली सैनिक नागरिक पतसंस्थेकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुलांना खाऊचे वाटप….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सैनिक नागरी सह. पतसंस्था शाखा कणकवली व विभागीय कार्यालय कणकवली यांच्यावतीने श्री दत्त विद्यालय जि. प. शाळा कणकवली क्र. ६ या शाळेतील मुलांना संस्थेकडून खाऊ वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था ,कणकवली यांच्यामार्फत करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष मुसळे , शाखा व्यवस्थापक मंगेश पालव, भास्कर गावडे, वसुली अधिकारी अनिल ठाकूर तसेच संस्थेचे कर्मचारी व कणकवली नगरपंचायत सेवा निवृत्त कर्मचारी भाई साटम यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!