*कोकण Express*
*प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा संघात निवड झालेल्या प्रणय राणेचा भाजपाच्या वतीने करण्यात आला सत्कार*
*कणकवली /प्रतिनिधी*
प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा संघातून कणकवली तालुक्यातील जाणवली गावचे सुपत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मिलिंद मिस्त्री संदीप मिस्त्री संदीप सावंत शिशिर परुळेकर समीर प्रभू गावकर गणेश तळेगावकर महेश राणे स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.