*कोकण Express*
*आमदार केसरकरांचा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उपस्थिती शिंदे गटाकडून उत्साहात साजरा…*
आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पन्नासहून अधिक आमदारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय जीवनात केसरकर यांना यश मिळो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशा शुभेच्छा शिंदे व सहकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान श्री. केसरकर यांना कुटुंबाच्या वतीने सुध्दा शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी त्यांची मुलगी सोनाली, जावई सिद्धार्थ, नातू अर्जुन व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.