*कोकण Express*
*माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार निलेश राणे आणि विशाल परब यांनी घेतली भेट…*
*पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र सरकार पडल्यानंतर आज माजी खासदार निलेश राणे व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी माजी मुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते