देवेंद्र फडणवीस होणार नवे मुख्यमंत्री ?

देवेंद्र फडणवीस होणार नवे मुख्यमंत्री ?

*कोकण Express*

*देवेंद्र फडणवीस होणार नवे मुख्यमंत्री ?*

उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ठाकरे सरकार कोसळले आहे. एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या 50 आमदारांनी शिवसेनेनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत जाण्याची मागणी केली. मात्र, तसे न झाल्याने ठाकरे सरकार कोसळले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!