भाजप आमदारांचा जल्लोष

भाजप आमदारांचा जल्लोष

*कोकण Express*

*भाजप आमदारांचा जल्लोष*

ठाकरे सरकार  कोसळले आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असताना आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये विधिमंडळाच्या बैठकीसाठी जमले आहेत. यावेळी भाजप आमदारांनी जल्लोष केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!