*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवलीत वृक्षारोपण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, कलमठ माजी तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश राणे आदी उपस्थित होते.

