*कोकण Express*
*8मे 2022 रोजी श्री देव कोळंबा जत्रोत्सव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
श्री देव कोळंबा प्रसन्न
भक्तांच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान रविवारी दिनांक 8मे 2022 रोजी
श्री देव कोळंबा जत्रोत्सव 2022
सकाळी8.00 वा.ते 9.00वा. पूजाविधी
सकाळी 9.00 वा. ते 2.00वा नवसफेड करणे .
दुपारी 12.00 वा. ते 4.00 वा. नविन नवस बोलणे सायंकाळी 4.00 वा. ते 8.00 वा महाप्रसाद
सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन अवश्य उपस्थित राहावे..
स्वागतोत्सुक :-
श्री.नागेश मोर्ये
अध्यक्ष श्री कळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग

