प्रभाग ६, ७ मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प

प्रभाग ६, ७ मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प

*कोकण Express*

*प्रभाग ६, ७ मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प…!*

*संचयनी भवन शेजारी आयोजन; लाभ घेण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पेतून शनिवार २३ एप्रिलला सकाळी ९ .३० ते ४ यावेळेत वॉर्ड क्रमांक ६ व ७ मधील नागरिकांनी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प संचयनी भवन शेजारी आयोजित केला आहे.तरी नागरीकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा,असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले असून अधिक माहितीसाठी नगरसेविका सुप्रिया नलावडे
(९ ४२२०७०३४० ) यांच्याकडे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!