कलमठ येथे शिवसेनेच्या माध्यमातून कलमठ विभागात शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते अर्ध्या किमतीत आटाचक्की वाटप

कलमठ येथे शिवसेनेच्या माध्यमातून कलमठ विभागात शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते अर्ध्या किमतीत आटाचक्की वाटप

*कोकण Express*

*कलमठ येथे शिवसेनेच्या माध्यमातून कलमठ विभागात शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते अर्ध्या किमतीत आटाचक्की वाटप*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

कलमठ विभागात शिवसेनेचा माध्यमातून व शिवसेना नेते सतिश सावंत, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांचा प्रयत्नातून अर्ध्या किमतीत महालक्ष्मी कंपनीचा आटाचक्की मशीनचे कलमठ विभागात वाटप करण्यात आले. बाजारभावापेक्षा ५०% कमी दराने आटाचक्की उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी कलमठ जि.प.सदस्या स्वरुपा विखाळे, कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, उपसरपंच वैदेहि दुडेकर, कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग, कलमठ ग्रा.प.सदस्य राजू राठोड, विलास गुडेकर, निसार शेख, अजित पवार, नागेश मेस्त्री, राजू कोकम, गुरु भांबले, संजय गुरव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!