*कोकण Express*
*शिवडाव सोसायटीवर भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागा जिंकून निर्विवाद सत्ता स्थापन केल्या बद्दल आ.नितेशजी राणे यांनी विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कणकवली तालुक्यातील शिवडाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागा जिंकून सोसायटीवर निर्विवाद सत्ता स्थापन केली,विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना माननीय आमदार नितेशजी राणे साहेब सोबत माजी आमदार माननीय प्रमोदजी जठार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय गोट्याजी सावंत,पॅनलचे प्रमुख श्री. किरण गावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

