*कोकण Express*
*प्रत्येक व्याख्यानाला या उपक्रमाद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे उल्लेखित केली जातात. ज्यांच्या द्वारे अथक प्रयत्न केले जातात, त्यांची निवड कोणत्याही वशिल्या शिवाय, कोणत्याही क्लास शिवाय, स्वयम् अध्ययनाने, स्वतःच्या मेरीट वर झालेली आहे. तरीही नावे खालील प्रमाणे:-*
१) सत्यवान रेडकर- MUMBAI CUSTOMS
२) पूजा धूरी- GNM, HEALTH SERVICE
३) स्वरा रेडकर- DIRECTORATE OF HEALTH SERVICE
४) गोपाळ सावंत- GNM, IN HEALTH SERVICE
५) विनय कोचरेकर- IIT GOA
६) संकेत मांजरेकर- LIC, RBI
७) श्रीकांत साळेकर- SNDT WOMEN’S UNIVERSITY
८) करुणा साळवे- महावितरण
९) अजित साळुंखे- HIGH COURT
१०) लवकरच घोषित करण्यात येईल- CDS UPSC/ AFCAT
११) ज्ञानेश्वर भोई व त्यांचे कनिष्ठ बंधू- CRPF
१२) सौरभ – IBPS
१३) श्रीकांत राय- MINERAL EXPLORATION

