मा. शरद पवार साहेब यांच्या घरावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय व लोकशाही ला काळिंबा फासणारी

मा. शरद पवार साहेब यांच्या घरावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय व लोकशाही ला काळिंबा फासणारी

*कोकण Express*

*मा. शरद पवार साहेब यांच्या घरावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय व लोकशाही ला काळिंबा फासणारी ..*

*राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर*

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार साहेबांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्ह्याच्या वतीने जिल्हा उपाधक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत व या मागण्या पूर्ण करण्यासाठी मा. शरद पवार साहेब यांनी अनेक वेळा शासना बरोबर चर्चा करून एस टी बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला . विलागिकरणाच्या बाबत उच्च न्याालयाच्या निर्णयाचे शासनाने पालन करण्याचे घोषित ही केले होत्ते असे असून आंदोलन करण्याचे कारण काय मात्र भडकावू भाषण करून कर्मचाऱ्यांचे डोके भटकवण्याचे काम काहींनी केलं म्हणून त्यांच्यावरही कडाक कारवाही व्हायला हवी असे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!