माडखोल-धवडकी येथील दत्त मंदिराच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहाय्याचे आवाहन

माडखोल-धवडकी येथील दत्त मंदिराच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहाय्याचे आवाहन

*कोकण Express*

*माडखोल-धवडकी येथील दत्त मंदिराच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहाय्याचे आवाहन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

माडखोल-धवडकी येथील श्री दत्त मंदिराच्या नूतनीकरणाचे काम ग्रामस्थांकडून हाती घेण्यात आले आहे. तरी या मंदिराच्या कामासाठी इच्छुक दात्यांनी देणगी स्वरुपात आर्थिक सहाय्य करून आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कोळमेकर यांनी केले आहे.
दत्त मंदिराच्या छप्पर, सभा मंडप, गाभारा व बाहेरील परिसराच्या नूतनीकरणाचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले असून ते युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी भाविकांना देणगी स्वरुपात मदत करायची असल्यास देवस्थान कमिटीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7498683745 या नंबर वर संपर्क साधावा, तसेच आपली देणगी Bank Adress:-
BANK OF INDIA MADKHOL
IFSC BKID0001491
A/C NO. – 149110110001678
SHRI DATTA MANDIR TRUST या बँक अकाउंट नंबरवर जमा करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!