संपूर्ण उन्हाळ्याभर मोफत शुद्ध पिण्याचे पाणी वाटप सेवेचा प्रारंभ

संपूर्ण उन्हाळ्याभर मोफत शुद्ध पिण्याचे पाणी वाटप सेवेचा प्रारंभ

*कोकण Express*

*संपूर्ण उन्हाळ्याभर मोफत शुद्ध पिण्याचे पाणी वाटप सेवेचा प्रारंभ*

*जागतिक महिला दिनापासून तळेरेतील शरद वायंगणकर मित्र मंडळाचा उपक्रम*

*कासार्डे ः संजय भोसले*

महिला दिनाचे औचित्य साधून महिला भगनींंची गरज लक्षात घेता.
पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण व एक एक किलोमीटरची करावी लागणारी पायपिट व होणा-या हालॶपेष्टा लक्षात घेता तळेरे पंचक्रोशीतील होणारे धार्मिक विधी, लग्न समारंभ , वास्तुशांती ,
सार्वजनिक कार्यक्रम यासाठी एक हजार ते दोन हजार लिटर शुद्ध पिण्याचे पाणी शरद वायंगणकर मित्र मंडळ तळेरे मार्फत मोफत सेवा दिली जाणार ही सेवा ८मार्च ते १५जून पर्यंत सुरू राहणार असून अधिक माहितीसाठी प्रसाद कल्याणकर तळेरे मोबा.९७६४२८२४४६ व वैभव कांबळे मोबा-
७७०९४०११०५
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शरद वायंगणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!