सेवानिवृत्त सिंधुदुर्ग आरटीओ सुबोध मेडशीकर यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

सेवानिवृत्त सिंधुदुर्ग आरटीओ सुबोध मेडशीकर यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

*कोकण Express*

*सेवानिवृत्त सिंधुदुर्ग आरटीओ सुबोध मेडशीकर यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा*

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) सुबोध मेडशीकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम आज ओरोस उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आयोजित करण्यात आला यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून सुबोध मेडशीकर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी रत्नागिरी एआरटीओ अजित तामणकर,सिंधुदुर्ग एआरटीओ नंदकिशोर काळे, कुडाळचे माजी नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, गिरीष धुमाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!