*कोकण Express*
*सांगवे गावात विकास कामांचा शुभारंभ*
*सिंधुदुर्ग जीप अध्यक्ष सौ संजना संदेश सावंत यांच्या शुभ हस्ते*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व ग्रामपंचात स्तर 15 वा वित्त आयोग निधीतून आज सांगवे गावात विकास कामांचा शुभारंभ सिंधुदुर्ग जीप अध्यक्ष सौ संजना संदेश सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.यावेळी सांगवे सरपंच सौ मयुरी मुंज, उपसरपंच प्रदीप सावंत ,ग्रामपंचात सदस्य राजेश सापळे,रमेश म्हापणकर,शीतल नांदगावकर समीर तावडे,दीपक नांदगावकर,
ग्रामस्थ,व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
*जिल्हा वार्षिक यॊजनेतून*
(1) सांगवे गावकरवाडी शाळा दुरुस्त करणे -5 लाख
*ग्रामपंचायत स्तर 15 वा आयोगातून निधी*
(2) सांगवे केळीचीवाडी येथे वळंजू यांच्या घरपर्यंत पायवाट करणे -1.17 लक्ष
(3) सांगवे पेंडुरकरवाडी येथे पायवाट करणे -1.17 लक्ष
(4) सांगवे कुंभारवाडी येथे मळ्ये यांच्या घरापर्यन्त नविन पाईपलाईन तयार करणे – 2 लक्ष

