राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी शिवरायांना केले अभिवादन

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी शिवरायांना केले अभिवादन

*कोकण Express*

*राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक
यांनी शिवरायांना केले अभिवादन*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्या ला पुष्पहार अर्पण करत शिवरायांना अभिवादन केले. तसेच शहरातील शिवाजीनगर येथील छञपतींच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण केला.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित केतकर, अनिस नाईक, निशिकांत कडुलकर, विशाल पेडणेकर, गणेश चौगुले, दीपेश सावंत, नितीश सावंत, सागर पवार, तसेच छत्रपती शिवाजी चौक मंडळ आणि शिवाजीनगर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!