*कोकण Express*
*कणकवली येथे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयात शिवजयंती साजरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय कणकवली येथे शिवजयंती साजरी करण्यात आली त्यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री. राजन तेली,जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, कणकवली उपासभापती मिलिंद मेस्त्री, जिल्हा पदाधिकारी मेघा गांगण, प्राची कर्पे, प्रतिक्षा सावंत,सौ.मेघा सावंत,श्री.बंड्या गांगण,श्री.शिशिर परुळेकर,श्री.समर्थ राणे, प्रदीप गावडे श्री.गणेश तळगावकर, श्री.विजय इंगळे,श्री.समीर प्रभुगावकर, सौ.संजना सदडेकर, श्री.आशिष वालावलकर, श्री.सचिन पारधिये,श्री. स्वप्निल गोसावी,श्री.अजय घाडी, श्री.आशिष वालावलकर,श्री.प्रज्वल वर्दम,श्री.विपुल धुमाळे