आमदार वैभवजी नाईक यांचा शुक्रवार दि. २८.०१.२०२२ रोजीचा दौरा

आमदार वैभवजी नाईक यांचा शुक्रवार दि. २८.०१.२०२२ रोजीचा दौरा

*कोकण Express*

*आमदार वैभवजी नाईक यांचा शुक्रवार दि. २८.०१.२०२२ रोजीचा दौरा*

१) सकाळी १०:०० ते ०१:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

२) दुपारी ०३:०० वा. भूमिपूजन कार्यक्रमास तळगाव येथे उपस्थिती.

३) दुपारी ०३:३० वा. भूमिपूजन कार्यक्रमास कुंभारमाठ येथे उपस्थिती.

४) सायं ०४:०० वा.भूमिपूजन कार्यक्रमास वायरी येथे उपस्थिती.

५)सायं ०४:३० ते ०८:०० वा. पर्यंत शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!