जिल्हा बँक संचालिका सौ.अलका ढवण यांचा खारेपाटण सोसायटीच्यावतीने सत्कार

जिल्हा बँक संचालिका सौ.अलका ढवण यांचा खारेपाटण सोसायटीच्यावतीने सत्कार

*कोकण  Express*

*जिल्हा बँक संचालिका सौ.अलका ढवण यांचा खारेपाटण सोसायटीच्यावतीने सत्कार*

*खारेपाटण ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालिका सौ.अलका ढवण यांचा आज खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने जिल्हा बँक संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी सोसायटीचे चेअरमन बाळा जठार, व्हाईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर , संचालक विजय देसाई,एकनाथ कोकाटे,इस्माईल मुकादम,अशोक पाटील,भाऊ राणे,संतोष सरफरे, मंगेश गुरव,श्रीधर गुरव,मोहन पगारे संचालिका तृप्ती माळवदे,उज्ज्वला चिके,माजी संचालक सूर्यकांत भालेकर,बाणे गुरुजी, आशा ब्रम्हदंडे,सचिव अतुल कर्ले,बाळकृष्ण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सौ.ढवण यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खारेपाटण सेवा सोसायटीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!