माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक

माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक

*कोकण  Express*

*माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक*

*सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अनंत गांगण यांचे निधन*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

कणकवली शहरातील सेवानिवृत्त महसूल सर्कल इन्स्पेक्टर अनंत गांगण ( वय 89, रा.जळकेवाडी ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. कणकवली न.पं. चे माजी नगरसेवक अजय उर्फ बंडू गांगण यांचे ते वडील तर विद्यमान नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांचे ते सासरे होत. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या गांगण यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!